Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद

दिनांक 24/02/2026 रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ उज्वलाताई पाटील यांनी HPV लसीकरणाबाबत आयुष्मान आरोग्य मंदिर मडाखेड अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडसिंगी येथे लाभार्थ्यांची व पालकांची पालक सभा घेऊन त्यांना लसीचे महत्त्व पटवून दिले

105 views | Buldana, Buldhana | Mar 26, 2026
वडसिंगी: दिनांक 24/02/2026 रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वलाताई पाटील यांनी H. P. V. लसीकरणाबाबत आयुष्मान आरोग्य मंदिर, मडाखेड अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडसिंगी येथे लाभार्थ्यांची व पालकांची पालक सभा घेऊन त्यांना लसीचे महत्त्व व त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर केले. तसेच लाभार्थ्यांना प्रवृत्त करून दहा लाभार्थ्यांना एचपी व्ही लस देण्यात आली.....

MORE NEWS

No related stories right now.