शिरूर अनंतपाळ ते लातूर रोडवरील असलेल्या सावरगाव पाटीवर अॅक्सिडंट झाला आहे अॅक्सिडंट झालेले दोन्ही मूले हे शिरूर अनंतपाळ चे आहेत. मयत ..अमोल ईराप्पा वलांडे गंभीर जखमी सूमित रामलिंग वलांडे असे आहेत.
शिरुर अनंतपाळ: शिरूर अनंतपाळ ते लातूर रोड वरील सावरगाव पाटी जवळ अपघात. - Shirur Anantpal News