Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
No video available

समुद्रपूर: मोहगांवात ज्ञानेश्वर माऊली,तुकारामाचा गजर :नेत्रदीपक दिंडी शोभायात्रेने वेधले सर्वांचे लक्ष

Samudrapur, Wardha | Apr 24, 2024
मोहगाव येथे हनुमान देवस्थान कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह्याचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह्याचा समारोप बुधवारी २४ एप्रिलला झाला.यावेळी सकाळी गावातून भव्य दिंडी शोभायात्रा काढण्यात आली.या दिंडी शोभायात्रेत ज्ञानेश्वर माऊली तुकाराचा गजर करण्यात आला यावेळी दिंडीचे गावात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. २ वाजता हभप रुपेश महाराज तळवेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने समारोप करण्यात आला

MORE NEWS