आज दिनांक 6 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचे नावे जाहीर करण्यात आली समीर राजूरकर हे महापौर असतील तर शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ हे उपमहापौर असतील अशी घोषणा मंत्री अतुल सावे यांनी आज पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे