दोडामार्ग: तुम्ही कारवाई न केल्यास मला उतरावं लागेल : पालकमंत्री नितेश राणे यांचा परमेकर हॉल येथे इशारा
अवैध धंदे विरोधात तुम्ही कारवाई न केल्यास मला उतरावं लागेल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता परमेकर हॉल दोडामार्ग येथे पोलीस प्रशासनाला पालकमंत्री नितेश राणे यांनी इशारा दिला आहे. काय म्हणाले पालकमंत्री नितेश राणे पाहूया.