आज दिनांक 6 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका मध्ये शिवसेनेच्या विरोधी पक्षनेतेपदी कमलेश खैरे यांची निवड करण्यात आली आहे तर स्वीकृत नगरसेवक पदी आश्विन आंबेकर सिद्धिविनायक मुळे अर्जुन गेई यांची निवड करण्यात आली आहे आज माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर यांचे सुपुत्र आश्विन आंबेकर राजकारणाच्या मैदानात उतरलेले आहे वडील माजी नगराध्यक्ष होते प्रभाग क्रमांक 9 मध्ये पाच ते सहा वेळेस नगरसेवक म्हणून नेतृत्व केले आणि जालना शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी