भुसावळ नगरपालिकेची नुकतीच निवडणूक पार पडली महिनाही पार झालेला नाही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवड झालेली आहे परंतु सत्ताधारी पार्टीच्या काही नेत्यांनी आणि नगराध्यक्षांनी भुसावळ नगरपरिषदच हल्लीचे जे कार्यालय आहे नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये आणण्याची घोषणा केली होती परंतु घोषणा केल्यानंतर त्यांनी कुठलीही सोपस्कार किंवा कुठल्याही प्रकारची परवानगी कुठल्याही प्रकारचा ठराव कुठल्याही प्रकारची निविदा बेधडक तोडफोड सुरू आहे असे अपेक्षित नाही आहे असा आरोप आज दिनांक 17 जानेवारी रोजी आरोप केला