आर्णी: आर्णी नगर परिषद निवडणूक शेवटच्या दिवशी 10 अर्ज मागे
Arni, Yavatmal | Nov 21, 2025 आर्णी नगर परिषद निवडणुकीत आज 21 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची शेवटची तारीख संपताच निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तापली. दिवसभराच्या हालचालीत एकूण 10 अर्ज मागे घेण्यात आले. त्यात नगराध्यक्ष पदासाठी मेश्राम निलेश लोकचंद यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. तर नगरसेवक पदासाठी आज एकूण 9 उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये प्रभाग 2ब मधून चव्हाण सना तरन्नुम बानो इम्रान, 4ब मधून पवार संदीप बाबुलाल, 6ब मधून जाधव नितीन गुलाबराव व पवार संदीप बाबुलाल, 8अ मधून बैलीम सिराजोद्दीन ग्यासोद्दिन, 8ब