आज दिनांक 22 जानेवारी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की सोयगाव तहसीलची नवीन इमारत बांधण्यात आली असून सदरील इमारतीचे अजून पर्यंत लोकरपणेही झाले नाही मात्र सदरील इमारतीला जागोजागी तडे गेले असल्याने बोगस काम झाल्याचे समोर आले आहे सदरील कामाचे चौकशी व्हावे अशी मागणी सोयगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष अंकुश पगारे यांनी चौकशीची मागणी केली आहे