घनसावंगी तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून पहिली उचल बत्तीसशे रुपये देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलने सुरू असून याच पार्श्वभूमीवर काही कारखान्याची चर्चा करताना युवा संघर्ष समितीला कारखान्याच्या कर्मचाऱ्याकडून हिनवण्याचे प्रकार शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचे मत युवा संघर्ष समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे