Public App Logo
Jansamasya
National
Fidfimpact
Kisancreditcard
Valueaddition
Nfdp
Pmmsy
Fitwithfish
South_delhi
North_delhi
Vandemataram
Dahd
West_delhi
North_west_delhi
Haryana
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Swasthnarisashaktparivar

बुलढाणा: मेहकर येथे आमदार हारुन खान यांनी दिली आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयाला भेट

Buldana, Buldhana | Nov 24, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता वर्सोवा मतदार संघाचे आमदार हारुन खान यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयाला भेट दिली यावेळी मेहकर नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर गारोळे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जनतेशी संवाद साधला यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, रमेशबापू देशमुख आदी उपस्थित होते.

MORE NEWS