आज दिनांक 7 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी छत्रपती संभाजी नगरात बोगस मतदान सुरू असून भाजपचा सोनवणे नावाचा उमेदवार ग्रामीण निवडणुकीसाठी शहरातून बसेस भरून आणत आहे असा गंभीर आरोप मंत्री संजय शिरसाठ यांनी केला. जिल्हा परिषद निवडणुकीत संजय शिरसाठ यांनी स्वतः महत्त्वाचा दावा केलाय.