दिंडोरी: चंपाषष्ठी निमित्ताने वनी येथे खंडेराव महाराज मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन
Dindori, Nashik | Nov 23, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी येथे चंपाषष्ठी निमित्ताने खंडेराव महाराज पटांगणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . हा कार्यक्रम चार दिवस चालणार असून गुरुवारच्या दिवशी कार्यक्रमाची सांगता होणार असल्याची माहिती खंडेराव भक्त पुंजाराम पानसरे यांनी दिले आहे .