आज सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. वर्षभरापूर्वी आजच्या दिवशी मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, जनतेने महायुतीला प्रचंड आशीर्वाद दिला होता. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षात महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला, वर्षभरात लोककल्याण योजना आणि विकासकामात खंड पडू दिलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस