Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
���िवाद
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal

समुद्रपूर: गिरडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री विजयादशमी उत्साहात साजरा:पथसंचलन करीत देशभक्तीचा दिला संदेश

Samudrapur, Wardha | Oct 19, 2025
समुद्रपूर:गिरड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशताब्दी वर्षानिमित्त आयोजित श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.गावातिल मुख्य मार्गाने स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन करत देशभक्तीचा आणि संघभावनेचा संदेश दिला.पथसंचलनाचा समारोप ग्रामपंचायतीच्या प्रांगणात करीत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी.जिल्हा धनंजय कुकडे.तालुका संघचालक रवी गाठे,गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक विष्णू ब्राह्मणवाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

MORE NEWS