बिना संगम परिसरात पायावर पाय दिल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण गंभीर जखमी झाले खापरखेडा पोलिसांनी दोघांना अटक केली असून पाच आरोपी फरार आहे विमल करून के यांच्या काकू किसना दाहारे यांचे निधन झाल्याने अस्थि विसर्जन कार्यक्रमासाठी ते कुटुंबीयांसह बिना संगम येथे गेले होते खापरखेडा पोलिसांनी आरोपी आदित्य तेलगोटे व आयुष्य गोटे यांना अटक केली आहे