गुन्हेगारांना मोठं करणारे, डॅन्सबार असणारे मंत्री, महाराष्ट्राने का सहन करावे? अंजली दमानिया
आदिनाथ नाव ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली असून गुन्हेगारांना मोठं करणारे डान्सबार असणारे मंत्री महाराष्ट्राने का सहन करावे त्यामुळे योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा सामान्य नागरिक म्हणून त्याचा राजीनामा मी मागत असून पुण्यातील गुंड निलेश घायवळ यांचा भाऊ सचिन गायवळ यांना योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिला आहे त्यावर अंजली दमानिया यांनी सदरची प्रतिक्रिया दिली.