चामोर्शी: महिलांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आदर्श घ्या,
आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे प्रतिपादन
चामोर्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोली च्या वतीने तिर्थ क्षेत्र मार्कंडादेव येथील गजानन महाराज मंदिर परिसरात गुरुवारला दि.29 मे आयो