दिनांक 26/11/2025 रोजी 12.15 वाजेचे सुमारास वैजापुर ते लाडगाव रोड वरील वडारवाडा येथे पत्र्याच्या शेडच्या समोर महीला नामे अलका राजु फुलारे वय 40 वर्ष रा. लाडगाव रोड वडारवाडा, वैजापुर ता. वैजापुर ही विनापरवाना बेकायदेशीररित्या वर नमुद वर्णनाचा व किंमतीचा प्रोव्हीशन गुन्हयाचा माल गावठी दारु हि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरटी विक्री करतांना व कब्जात बाळगतांना मिळुन आली आहे म्हणुन त्याचेविरुध्द 65 (ई) म. दा. का. प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.