मुक्ताईनगर: मुक्ताईनगर- बऱ्हाणपूर मार्गावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात, महिला ठार
मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर -बऱ्हाणपूर मार्गावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. ८ नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.