देवळी: भाजप'ची ताकद वाढली: आ.बकानेंच्या विकासकामांवर विश्वास ठेवून शालिनीताई आणि संजय दाभोडे भाजपवासी; काँग्रेसची चिंता वाढली..
Deoli, Wardha | Nov 19, 2025 पुलगाव नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर आज राजकीय समीकरणे बदलवणारी मोठी घटना घडली आहे. पुलगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. शालिनीताई दाबोडे आणि युवक काँग्रेसचे महासचिव संजय दाबोडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला असल्याचे आज 19 रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविली आहे