उस्मानपुरा येथील मतमोजणी केंद्रामध्ये राडा,पोलिसांकडून लाठीचार्ज,शिंदे सेनेचे माजी महापौर विकास जैन वइतर कार्यकर्ते जखमी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jan 16, 2026
छत्रपती संभाजीनगर : शहरातील उस्मानपुरा येथील मतमोजणी केंद्रामध्ये गोंधळ झाला होता. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला यामध्ये शिंदे सेनेचे माजी महापौर विकास जैन व इतर कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
उस्मानपुरा येथील मतमोजणी केंद्रामध्ये राडा,पोलिसांकडून लाठीचार्ज,शिंदे सेनेचे माजी महापौर विकास जैन वइतर कार्यकर्ते जखमी - Chhatrapati Sambhajinagar News