उमरेड पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रोडवर अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करणाऱ्या तीन आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले. आरोपींमध्ये विशाल मराठे राजेंद्र तेटे व अंकुश धकाते यांचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.