देवणी: नागतीर्थवाडी येथे सरपंच ग्रामसेवकांचा भ्रष्टाचार घरकुल रद्द झाल्याने ग्रामस्थांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण
Deoni, Latur | Dec 16, 2025 देवणी तालुक्यातील नाग तीर्थ वाडी ग्रामपंचायत मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाबाबत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी दिनांक 15 डिसेंबर पासून लातूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे