परळी नगरपरिषद निवडणुकीनंतर मतदान स्ट्रॉगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असताना, या ठिकाणी सतत निगराणी ठेवण्यासाठी गादी-पलंगासह प्रवेश द्या अशी मागणी करीत शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती व नगरसेवक पदाचे उमेदवार दीपक देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह गोंधळ घातल्याची घटना घडली होती म्हणून परळी शहर पोलीस ठाण्यात देशमुख यांच्यासह 20 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.