आर्णी: आर्णी नगर परिषद निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी 13 जण रिंगणात
Arni, Yavatmal | Nov 18, 2025 आर्णी नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या एकूण 21 नामांकन अर्जांची 18 नोव्हेंबर रोजी छाननी करण्यात आली. यात तब्बल 8 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले असून 13 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांमध्ये अपक्ष विठ्ठल सिताराम विरूळकर( अपक्ष), गजानन निवृत्ती गोडवे( प्रहार), संजय मारोतराव वाघमारे( आप) , नालंदा किसनराव भरणे(काँग्रेस), अश्वजीत वसंतराव गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), लक्ष्मण नारायण पठाडे (शिवसेना उभाठा गट), निलेश लोकचंद मेश्राम( अपक्ष ) चेतन