मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा गावात हद्दपार आदेशाचे उल्लघन करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १६ नोव्हेंबर रोजी मु क्ताईनगर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.
MORE NEWS
मुक्ताईनगर: हद्दपार आदेशाचे उल्लंघन, गुन्हा दाखल - Muktainagar News