लाखांदूर शहरात बिबट्याची दहशत पाळीव कुत्र्यांवर हल्ला तात्काळ बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे नागरिकांची मागणी
लाखांदूर शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये बिबट्याने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास पुष्पदास मिश्राम यांच्या घराच्या परिसरात बिबट्याने दर्शन दिले असून त्याच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला जखमी केले या घटनेमुळे परिसरात खडबड उडाली असून वन विभागाने बिबट्याच्या तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी लाखांदूर शहरवासी यांनी वन विभाग कार्यालय लाखांदूर येथे निवेदनातून केली आहे