बातम्या मधूनच मी ही घडलेली घटना पाहिली, त्यावेळी फुलंब्री तालुक्यातील मतदान केंद्रांना मी भेटी देत होतो.पैठणचे जे निवडणूक अधिकारी आहेत फुलारी त्यांना मी सूचना दिले आहेत झोनल ऑफिसर कडन पूर्ण सकल चौकशी करून यातील वस्तुस्थितीचा अहवाल त्यांनी सादर करावा.परंतु जे कोणी आपले अधिकारी यात दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई आम्ही करू अस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी