यवतमाळ शहरातील धामणगाव रोड करळगाव घाटाच्या अलीकडे गिट्टी क्रेशर जवळ दिनांक 1 ऑक्टोबर रोजी रवी बांदरे यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी ही भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविल्याने वाहन सिलीप झाली आणि अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते परंतु उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला आहे. दिनांक 3 ऑक्टोबर रोजी शहर पोलिसांनी आरोपी मृतक रवी बांदरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.