आज दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान छत्रपती चौक परिसरात आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले महापालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी युती होणार की नाही याबाबत अस्पष्ट आहे. मात्र शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहे. महापालिकेतील प्रत्येक प्रभागात पक्षाचे चार उमेदवार तयार आहेत. नांदेड महापालिकेवर शंभर टक्के भगवा फडकणार असा विश्वास आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केलाय.