जालना: जालना पोलिसांचा शहरात गुन्हेगारीवर थेट वार; ‘ऑल आऊट ऑपरेशन’ने शहर हादरलं!
कायदा-सुव्यवस्था ढासळताच पोलीस प्रशासन अॅक्शन
Jalna, Jalna | Feb 10, 2026 जालना पोलिसांचा शहरात गुन्हेगारीवर थेट वार; ‘ऑल आऊट ऑपरेशन’ने शहर हादरलं! कायदा-सुव्यवस्था ढासळताच पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर.. आज दिनांक 10 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असताना, जालना पोलिसांनी काल रात्री अचानक ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवत गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या व्यापक मोहिमेत शहरातील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अस्थापना बंद