अभिनेते आणि भाजप नेते दिनेश लाल यादव यांच्या मराठी भाषेबाबतच्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी आज रविवार दिनांक ६ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, मी त्यांनी दिलेल्या विधानाचा तीव्र निषेध करते. जर तुम्ही तुमचे वर्तन बदलले नाही तर आम्ही तुम्हाला भविष्यात नक्कीच शिवसेना शैली दाखवू. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी दिली आहे.