तिवसा: श्री तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथे भागवत कथेला प्रारंभ, ह भ प चंदाताई काटे व ह भ प संजय महाराज ठाकरे यांचे प्रबोधन
Teosa, Amravati | Dec 28, 2025 श्री तीर्थक्षेत्र कोंढणपूर येथे भागवत कथेला प्रारंभ झाला असून हभप चंदाताई काटे व संजय महाराज ठाकरे यांचे प्रबोधन वाण्यातून भाविक भक्त घेत आहे विदर्भाची पंढरी जगात जननी आई रुक्मिणी माता मंदिर श्री अंबिका माता व सकल संतांच्या अस्मित कृपेने व सर्व भक्तांच्या सहकार्याने कौंडण्यपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथेचे आयोजन दिनांक एक जानेवारी 2026 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे 25 डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आहे या कार्यक्रमाची तीर्थ स्थापना नरेंद्र पुरी महाराज श्री अंबिका संस्थान कोंढणपूर