अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेण्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोठी बहीण देव दर्शनाला गेली असताना तब्येत ठीक नसल्याने अलपोईन बहीण घरीच होती मात्र मोठी बहीण परत आल्यावर घरी छोटी न दिसल्याने तिने आजूबाजूला चौकशी केली तर ती दुपारी दुकानात जाते असे शेजाऱ्याला सांगून घरून बाहेर पडली परंतु ती परतली नाही तिला अज्ञाताने फुस लावून पळून नेण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा