चंद्रपुर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे पोलीस पथक सोबत मा. पोलीस अधिक्षक , चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, तसेच नॉयलॉन मांजा विक्री करणा-या मनिष सुरेश राउत, वय-४७ वर्ष, धंदा-मजुरी, जात-कुणबी, रा. बॉम्ब प्लॉट, राजीव गांधीनगर, चंद्रपुर, ता.जि. चंद्रपुर याचेकडुन २४ नग विविध रंगाच्या प्लास्टिक चक्रीवर गुडांळलेला प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा किमंत २४,०००/- रू. २) एकनाथ चवरे यांना अटक केली.