वर्धा: नगरपालिका निवडणुकीमुळे वर्ध्यात राजकीय वातावरण तापले; आज अध्यक्ष पदासाठी 1, सदस्य पदासाठी 3 नामांकन अर्ज दाखल
Wardha, Wardha | Nov 13, 2025 जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. या सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी मतदानाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेत आज चौथ्या दिवशी उमेदवारांनी आपली नामांकनपत्रे दाखल केली आज 13नोव्हें रोजी, अध्यक्ष पदासाठी 1व सदस्य पदासाठी 3 अशी एकूण 4 नामांकनपत्रे दाखल झालीत. असे रात्री 9वाजता प्रसिद्धीस दिले आहे.