घाटकोपर येथील रखडलेल्या पुलाची पालिका आयुक्तांनी पाहणी केली
आज दिनांक 9ऑक्टोबर 2025 वेळ सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घाटकोपर पश्चिमेतील श्रेयस सिग्नल जवळील रखडलेल्या पुलाची पाहणी केली आहे यावेळी स्थानिक भाजपा आमदार राम कदम यांच्या समवेत पालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.