पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या माळेगाव जवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन टीम रवाना झाली. व जखमीला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले.
सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या माळेगाव जवळ दुचाकीचा अपघात, एक गंभीर जखमी - Savner News