आज दिनांक 15 जानेवारी दुपारी तीन वाजता मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने लिंक वर्कर प्रकल्प अंतर्गत एच आय व्ही तपासणी शिबिर घेण्यात आले सदरील शिबिर केम चे नियोजन लिंक वर्कर विशाल आरसुळ उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथील आयटीसी यांच्या संयुक्त विद्यामंदाने घेण्यात आले यावेळेस संमुदरश मंगेश कांबळे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले