ईसरवाडी फाटा ते पैठण महामार्गावरील शेंदूरवादा येथे दोन ट्रकचा भीषण अपघात घटनेची माहिती मिळतात मोरया रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ इमरान पुराण मंगेश खाजेकर बंटी भाऊ व पोलीस प्रशासन व जमावून नागरिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ जेसीबी बोलून दोन्ही मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.