आज शौर्य दिवस आहे. त्यावेळेस बाळासाहेबांनी आम्हाला कारसेवेसाठी अयोध्येला पाठवले होते : चंद्रकांत खैरे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 6, 2025
छत्रपती संभाजीनगर : आज शौर्य दिवस आहे. त्यावेळेस बाळासाहेबांनी आम्हाला कारसेवेसाठी अयोध्येला पाठवले होते. राम मंदिर काही एकट्याचे नाही, अयोध्येतील राम मंदिरासाठी आमच्याही शिवसेनेचे मोठा प्रमाणात प्रयत्न सुरू होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे