भुसावळ: भुसावळातील आठवडे बाजार हद्दीतून २३ वर्षिय तरुणी बेपत्ता
भुसावळातील आठवडे बाजार भागातील एक कपड्याच्या दुकानातून २३ वर्षिय तरुणी बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दि. १२ डिसेंबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.