राहुरी: नगर-मनमाड महामार्गावर पुन्हा बळी; राहुरी कॉलेज समोर झालेल्या अपघातात ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू
नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी कॉलेजसमोरील हॉटेल साईदर्शन परिसरात आज (५ डिसेंबर) सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ४७ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत.लक्ष्मीबाई बाळासाहेब साळवे (वय ४७) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्या जागीच ठार झाल्या आहेत.