आर्णी शहरात आज दिनांक 2 डिसेंबरला आणि नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान सुरू असून दुपारी दोन वाजेपर्यंत 30 टक्के मतदान झाले आहे सर्व मतदान केंद्रावर मतदारांचे रांगा पाहायला मिळत आहे यावेळी निवडणूक विभागाच्या वतीने कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दगडात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे