लाखांदूर येथील राष्ट्रीय लोक अदालतीत 157 प्रकरणाच्या निफ्टराला 38 हजारांची वसुली
तालुका विधी सेवा समितीला खंदूर यांच्या वतीने तारीख 14 मार्च 2026 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय लोक आधारित तिला मोठे यश मिळाले आहे या लोक दलेतील तळजळीच्या माध्यमातून एकूण 157 प्रकरणाच्या यशस्वी निफ्टरा करण्यात आला असून त्याद्वारे अकरा कोटी 38 000 903 रुपयाची वसुली करण्यात आली