मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड पुढे काय म्हणाल्या पंकजा मुंडे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 3, 2026
आज दि 3 फेब्रुवारी सकाळी दहा वा हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचणीची शक्यता असल्याने प्रवास टाळला असला तरी कार्यकर्त्यांच्या अपेक्षांमुळे सभा रद्द न करता उशिरा का होईना उपस्थित राहिल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या दुर्घटनेनंतर विमान व हेलिकॉप्टर प्रवासाबाबत भीती आणि तणाव असला तरी सर्व सुरक्षा बाबी तपासूनच प्रवास केला जातो, काम थांबणार नाही, असं त्या म्हणाल्या. संजय राऊत यांनी हा प्रकार ‘ऑपरेशन लोटस’चा भाग असल्याचं म्हटल्यावर “माझ्याकडे शब्द नाहीत” अशी प्रतिक्रिया देत,