भुसावळ: पांडुरंगनाथ नगरात घरफोडी, ७४ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास
भुसावळ शहरातील पांडुरंगनाथ नगरात घरफोडी करत ७४ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १८ नोव्हेंबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.