बुलढाणा अर्बन खातेदारांचे ठेवलेले सोने विकणार असल्याच्या अफेमुळे बुलढाणा अर्बन मध्ये एकच गर्दी झाली असून या पार्श्वभूमीवर बुलढाणा अर्बन शाखेत ठेवलेले सर्व सोने हे केव्हाही खातेदार परत घेऊ शकतो असे आवाहन बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे