स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत आंतरराज्यीय मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली. दोन आरोपींकडून एकूण १६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत अंदाजे १२ लाख ९५ हजार रुपये इतकी आहे.फिर्यादी देवेंद्र हिरामण रुखमोडे (रा. मुरदोली, गोरेगाव) यांनी ११ डिसेंबर रोजी तक्रार दिली होती की, ७ ते ९ डिस